Sharad Pawar And Ajit Pawar

AJIT PAWAR MEET SHARAD PAWAR: अजित पवार पत्नी सुनेत्रा पवारांसह पोचले शरद पवारांच्या निवासस्थानी; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत

212 0

AJIT PAWAR MEET SHARAD PAWAR: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार

हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले असो खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं स्वागत केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष फुटी नंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे आणि अजित पवार आमने-सामने आले होते

यादरम्यान सुप्रिया सुळेंनी त्यांचं स्वागत केलं

आज शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस असून या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी

अजित पवार हे सहा जनपथ या दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

यावेळी शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आदी नेतेही उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!