आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

Ajit Pawar : अजित पवारांसह 9 मंत्री शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसह (Ajit Pawar) 9 मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. आज सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार समर्थक (Ajit Pawar) आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हे सर्व म्हणजे वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)