Suicide

विश्रामबाग लॉकअप मध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

473 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये विश्रामबाग लॉकअप मध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आरोपीचे नाव अद्याप समजलेले नाही. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!