Solapur News : धनगर आरक्षणावरून कार्यकर्ते आक्रमक ! विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला
सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये धनगर आरक्षणाचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यानं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. सोलापुरातल्या शासकीय विश्रामगृहात…
Read More