Aatmapamphlet Movie : मराठी चित्रपटाचा परदेशात डंका! ‘आत्मपॅम्फ्लेट’ला मिळाला ‘हा’ मानाचा पुरस्कार
मुंबई : एशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी अँड ऑस्ट्रेलियन टिचर्स ऑफ मीडिया क्विन्सलँड येथे आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाला ‘एशिया पॅसिफिक यंग ऑडियन्स अवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. या चित्रपट…
Read More