Kolhapur News : खाणीत बुडणाऱ्या पोटच्या गोळ्याला वाचवताना आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव पैकी मुकनावर वसाहतीजवळ एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये क्रशरच्या खाणीतील पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईचा दुर्दैवी मृत्यू झाला…
Read More