pktop20

‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ राज ठाकरेंनी अशी कुणावर केली टीका

Posted by - May 22, 2022
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत भोंग्यांसंदर्भातील विषय छेडला. जर मशिदींवर भोंगे लावले तर मशिदिंसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा लावू, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. यानंतर…
Read More

अयोध्या दौरा स्थगितीमागचं राज ठाकरेंनी सांगितलं कारण

Posted by - May 22, 2022
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत अयोध्या दौरा स्थगितीबाबत सांगितलं.राज ठाकरे म्हणाले,अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं म्हटलं. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. अनेकजण गुपचूप बोलू लागले. मी मुद्दाम मध्ये दोन…
Read More

मुस्लिम असल्याच्या संशयावरून भाजप नेत्याच्या मारहाणीत जैन वृद्धाचा मृत्यू

Posted by - May 22, 2022
  मध्यप्रदेशमधील रतलाम येथे धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका मानसिक रुग्णाला मारहाण करण्यात आली. मानसिक विकलांग असलेला हा व्यक्ती 65 वर्षीय वृध्द होता. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे.…
Read More

निवडणुका नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

Posted by - May 22, 2022
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरे यांची सभा सुरू आहे.पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करायचं? अशा शब्दात राज ठाकरेंनी…
Read More

ब्रेकिंग न्यूज ! भाटघर धरणात एकाच कुटुंबातील 5 महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 19, 2022
  भोर तालुक्यातील नऱ्हे गावाजवळील भाटघर जलाशयात दुपारी १२ वाजता पोहण्यासाठी गेलेल्या पाच विवाहित महिला बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्यातील नऱ्हे येथील हरीभाऊ रामचंद्र चव्हाण यांच्या चार विवाहित…
Read More

प्रसिद्ध संतूरवादक ‘पंडित शिवकुमार शर्मा’ कालवश

Posted by - May 10, 2022
प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. भारतीय अभिजात संगीतात पं. शर्मा यांचे योगदान अतुलनीय आहे. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे…
Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणतात…

Posted by - May 10, 2022
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.काही पक्षांमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली…
Read More

राज ठाकरेंविरोधात अयोध्येत शक्तिप्रदर्शन; “माफी नाही तर अयोध्येत प्रवेश नाही”

Posted by - May 10, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम…
Read More

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी मिळण्याची दाट शक्यता ?

Posted by - April 28, 2022
1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध…
Read More

डॉ.दाभोलकर यांच्या मेंदू व छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्या; डॉ. तावरे यांची साक्ष

Posted by - April 28, 2022
शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्याचे ससूनचे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तावरेंनी न्यायालयाला सांगितले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर…
Read More
error: Content is protected !!