Thane Crime News : निर्दयी बाप ! चार मुलींपैकी एकीची केली हत्या; धक्कादायक कारण आलं समोर
ठाणे : ठाण्यातील (Thane Crime News) डोंबिवलीमध्ये बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका निर्दयी बापाने आपल्याच 9 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे.…
Read More