पंढरपूर:लाल मातीतील कुस्ती भारतीय संस्कृतीशी जुळलेली-पै.जगदीश कालीरमण
पंढरपूर :“रामायण आणि महाभारतात मल्ल या शब्दाचा उल्लेख सापडतो. त्यामुळेच लाल मातीतील कुस्ती ही भारतीय संस्कृतीशी जुळलेली आहे. बल आणि बुध्दीचा उपयोग कसा करावयाचा याचा प्रत्यय या खेळात पहावयास मिळतो.”…
Read More