High Alert : इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे : लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील ४८ तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता लक्षात घेता इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन…
Read More