pktop20

पालकांसाठी महत्वाची माहिती : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Posted by - July 13, 2022
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक,माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना 14 जुलैला (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.                   …
Read More

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर भेट देऊन अभिवादन

Posted by - July 13, 2022
मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर भेट देऊन अभिवादन केले. यासाठी शिंदे समर्थक आमदार तसेच दादर,प्रभादेवी आणि माहीम परिसरातील…
Read More

खेळ जगत : रोहित शर्माच्या षटकाराने सामना पाहायला आलेली चिमुरडी जखमी ; त्यानंतर रोहितने केले असे काही …पहा व्हिडिओ (Video)

Posted by - July 13, 2022
इंग्लंड : मंगळवारी भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा दारुण पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १० गडी राखून इंडिया विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी…
Read More

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष,जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 13, 2022
मुंबई : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार…
Read More

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला ;होणार ‘या’ विषयांवर चर्चा

Posted by - July 13, 2022
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचं समजते आहे. दरम्यान राज्यसभा आणि विधान परिषदेतील निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी…
Read More

पुणे महानगरपालिका : अखेर 25 वर्षानंतर ‘त्या’ 23 गावातील मिळकतदारांना मिळणार मालकी हक्काचा पुरावा

Posted by - July 13, 2022
पुणे : 1997 साली पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश करण्यात आला होता.तेव्हापासून आजपर्यंत या 23 गावांमधील मिळकतदारांना मालकी हक्काचा पुरावा देण्यात आला नव्हता. अखेर त्यासाठी करावे लागणारे सर्वेक्षण भूमी अभिलेख…
Read More

मुंबई : “जिथं राष्ट्रवादीची ताकद जास्त, तिथं कुणाचीही…!”; आढावा बैठकीत अजित पवारांचं विधान

Posted by - July 13, 2022
मुंबई : “राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची आपली तयारी असायला हवी.आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढाव्यात तसेच जिथे आपली ताकद जास्त असेल तिथे कोणाचीही मदत न घेता जागा लढवावी…!”…
Read More

Rain Update : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

Posted by - July 13, 2022
पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरा कायम असून,घाट माथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्याने, चारही धरणात पाणीसाठा वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खडकवासला धरण अद्यापही ९५ टक्के…
Read More

महत्वाची बातमी : खडकवासला धरणातून 13,142 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग;भिडे पूल पाण्याखाली,पहा थेट दृश्य (Video)

Posted by - July 12, 2022
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा ११,९०० क्युसेक विसर्ग वाढवून मंगळवारी संध्याकाळी ०८:०० वा.१३,१४२ क्युसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व…
Read More

‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ कार्यक्रम आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Posted by - July 12, 2022
पुणे : भारत सरकारचा ऊर्जा, नवी व नवीकरणीय ऊर्जा विभाग आणि अधिनस्त सार्वजनिक उपक्रम तसेच राज्य शासन यांच्या सहभागातून २५ ते ३१ जुलैदरम्यान ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य’ कार्यक्रम साजरा करण्यात…
Read More
error: Content is protected !!