Solapur-Tuljapur Highway : तुळजापूर-सोलापूर महामार्ग 3 दिवस राहणार बंद
धाराशिव : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या…
Read More