pktop20

सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभागाची बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक संपन्न ; 13 प्रमुख बँकांचा सहभाग

Posted by - July 19, 2022
मुंबई : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) विभागाने आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,  ताज सांताक्रूझ,येथे बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारांसोबत…
Read More

पूर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत – जयंत पाटील

Posted by - July 19, 2022
मुंबई : राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब मदतकार्य सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…
Read More

मुळशीत भूकंपाचे सौम्य धक्के ; 500 मीटर जमीन दुभंगली (पहा फोटो)

Posted by - July 19, 2022
पुणे : आज मुळशी धरण भागातील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पाचशे मीटर लांब भेग जमिनीला पडली असून , टाटा…
Read More

दुर्दैवी : शाळेत सोडवण्यासाठी जाताना अपघातात वडिलांसह लेकीचा मृत्यू

Posted by - July 19, 2022
पुणे : सासवड रोडवर मुलीला शाळेत सोडविण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला.मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर…
Read More

दिव्यांग पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Posted by - July 18, 2022
पुणे : दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असून त्यासाठी अशा संस्थांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींचे…
Read More

इंग्लंड खेळ जगत : ‘या’ कारणाने Ben Stokes या अष्टपैलू खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

Posted by - July 18, 2022
इंग्लंड: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मंगळवारी होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली वनडे…
Read More

Rain Update : शहरा सोबतच धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पावसाच्या सरी

Posted by - July 18, 2022
Rain Update : शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १८ जुलै २०२२ सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला असून तुरळक पावसाच्या सरी पडलेल्या आहेत. तर पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असला तरी खडकवासला…
Read More

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत ; शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार शिंदे गटाच्या मार्गावर

Posted by - July 18, 2022
मुंबई : शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे,असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन देखील केले जात आहे. शिवसेना आमदारानंतर आता शिवसेनेचे खासदार…
Read More

मानसिक आरोग्य : अल्पवयीन मुलांवरील वाढते बलात्कार ; पालकांसोबत संवाद अधिक महत्त्वाचा…!

Posted by - July 18, 2022
पुण्यामध्ये आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा शाळेच्या बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि अगदी देशभरातील प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या…
Read More
error: Content is protected !!