pktop20

Nupur Sharma Case : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना दिलासा

Posted by - July 19, 2022
नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना दिलासा. प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी 8 राज्यांमध्ये नोंदवलेली एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. नुपूरच्या जीवाला धोका…
Read More

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांची घेतली भेट 

Posted by - July 19, 2022
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट…
Read More

महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त- रुपाली चाकणकर

Posted by - July 19, 2022
पुणे : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोगाच्या अध्यक्षा…
Read More

ठाकरे सरकारच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती ; मंडळांवरील नियुक्त्या रद्द

Posted by - July 19, 2022
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात १ एप्रिलपासून जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उपयोजना तसेच विशेष घटक आदी योजनांमध्ये मंजूर झालेल्या पण निविदा न काढलेल्या…
Read More

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला ; राज्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा

Posted by - July 19, 2022
नागपूर- एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. राष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे 12 खासदार पाठिंबा देणार हे स्पष्ट झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रोषणाई; स्वातंत्र्य सेनानींनी दाखवला पंजाब मेलला हिरवा कंदील

Posted by - July 19, 2022
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून मध्य रेल्वेने 18.7.2022 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आयकॉनिक सप्ताहाची दिमाखदार सुरुवात केली. ‘आझादी की रेलगाडी और स्टेशन्स’ या कार्यक्रमाने हा…
Read More

Ministry of Shipping : दीनदयाळ बंदर प्राधिकरण कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय मालवाहतूक बर्थ विकसित करणार

Posted by - July 19, 2022
मुंबई : डीपीए अर्थात दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्वावर बांधा-कार्यान्वित करा-हस्तांतरित करा पद्धतीने सुमारे 5,963 कोटी रुपये खर्चाचे दोन प्रचंड मालवाहतूक हाताळणी टर्मिनल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.…
Read More

नीती आयोग आणि जागतिक अन्न कार्यक्रम संयुक्तपणे एकत्रित उपक्रम राबवणार

Posted by - July 19, 2022
नवी दिल्ली : आशिया आणि आफ्रिकेमध्ये भरड धान्य या विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी निती आयोग आणि वर्ल्ड फुड प्रोग्रॅम , इंडिया अर्थात जागतिक अन्न कार्यक्रम संयुक्तपणे “प्रतिचित्रण आणि चांगल्या पद्धतींचे…
Read More

Ministry of Mines : देशाच्या खनिज उत्पादनात 10.9% वाढ

Posted by - July 19, 2022
नवी दिल्ली : मे, 2022 महिन्यात खाण आणि खनिज क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 120.1 वर पोहोचला होता. मे 2021 मधील पातळीच्या तुलनेत ही वाढ 10.9% जास्त आहे. तर, एप्रिल-मे, 2022-23…
Read More

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्य समुदायासाठी नोकऱ्या ; केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांची राज्यसभेत माहिती

Posted by - July 19, 2022
नवी दिल्ली : सार्वजनिक उद्योग तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे विभाग अणि सार्वजनिक क्षेत्रातील विभागांमध्ये अल्पसंख्याक समुदायांसाठी असलेल्या नोकऱ्यांच्या वितरणाबाबतची धर्म-निहाय आकडेवारी ह्या विभागांच्या संग्रहात ठेवली…
Read More
error: Content is protected !!