पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी कुणी मिळेल का ?
पुणे : राज्यातील पहिली हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नोंद झाली आहे. राज्यात मंत्रालयानंतर अशाप्रकारची इमारत केवळ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची असल्याचा लौकिक आहे. मात्र, या इमारतीच्या स्वच्छतेचा…
Read More