pktop20

Nana Patole viral video case : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार”…

Posted by - July 22, 2022
Nana Patole viral video case :  काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ होता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा……
Read More

Educational : “कोणतेही करिअर कमी महत्त्वाचे नाही ,बदलत्या जगात स्वतःची भूमिका निश्चित करा”…!-शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

Posted by - July 22, 2022
पुणे : करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने यशस्वी होण्याची अधिक शक्यता वाढते. कोणतेही करिअर कमी महत्त्वाचे नाही. जग वेगाने बदलत आहे. त्यात स्वतःची भूमिका निश्चित करा. असे…
Read More

पुणे विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे परीक्षा विभागात आंदोलन

Posted by - July 22, 2022
पुणे : पुणे विद्यापीठाने सर्व पदवी परीक्षांच्या निकालांच्या छापील स्वरूपातील गुणपत्रिका आजपर्यंत विद्यार्थ्याना दिलेल्या नाहीत. यामुळे स्पर्धा परीक्षा,पदव्युत्तर प्रवेश,परदेशी शिक्षण अशा अनेक कारणांसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत आहे. परीक्षा…
Read More

पुणे महापालिका पदभरतीसाठी घेण्यात येणारे परीक्षा शुल्क कमी करा – सुनील माने

Posted by - July 22, 2022
पुणे : पुणे महापालिका पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे शुल्क कमी करून नोकरभरतीसाठी प्राप्त उमेदवारांना दिलासा द्यावा. असे निवेदन आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार…
Read More

वसईच्या संरक्षित जागेवर अतिक्रमणे ; महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका

Posted by - July 22, 2022
मुंबई : वसई, विरार शहरातील संरक्षित क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. विशेष म्हणजे बांधकाम करणाऱ्या विकासकांना दंडाची आकारणी न केल्याने पालिकेचा कोटय़वधी रुपयांचा महसूलदेखील बुडाला आहे. या…
Read More

‘NAAC’ कडून परीक्षक मंडळाचा विस्तार ; मूल्यांकन प्रक्रिया वेगाने राबवणे शक्य

Posted by - July 22, 2022
पुणे : उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीसाठीच्या परीक्षकांची संख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (NAAC) वाढवण्यात येत आहे. बऱ्याच वर्षांनी नव्या परीक्षकांची निवड प्रक्रिया राबवण्यात येत असून, परीक्षक मंडळाचा…
Read More

Maharashtra Politics : ‘शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी…’! शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना

Posted by - July 22, 2022
ठाणे : शिवसेना सोडून गेलेल्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच, गेलेले ते गद्दारच आहेत. बंड करण्यासाठी हिंम्मत लागते. शिवसेनेविरुद्ध बंड केले असते, तर गुवाहाटी, सुरतला पळून गेले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री…
Read More

National Crime Records Bureau : महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार राजस्थानात ; महाराष्ट्र 4 क्रमांकावर 

Posted by - July 22, 2022
मुंबई : देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून ही माहिती समोर आली…
Read More

अर्थकारण : Salary Protection Insurance : पगाराला द्या विम्याचे कवच

Posted by - July 22, 2022
अर्थकारण : ‘सॅलेरी प्रोटेक्शन इन्शूरन्स’ ही नोकरदारांच्या कुटुंबांना उपयुक्त ठरणारी विमा योजना आहे. या विमा योजनांमुळे नोकरदाराच्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक स्रोतात अडथळा येत नाही. हा विमा कुटुंबाला नियमित उत्पन्न देण्याची…
Read More

Vice Presidential Election :..”म्हणून आम्ही एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही “! ; ममता बॅनर्जी यांच्या तटस्थ भूमिकेने यूपीएच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

Posted by - July 22, 2022
Vice Presidential Election : गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पार पडली. यात भाजप पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून , भारताच्या १५ राष्ट्रपती म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. येत्या 6 ऑगस्ट…
Read More
error: Content is protected !!