pktop20

Gram Panchayat General Elections : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश

Posted by - July 26, 2022
पुणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता अमलांत आली असून निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ११ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत…
Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासकीय कामकाजाचा धडाका ; 24 दिवसात तब्बल 538 शासन निर्णय

Posted by - July 26, 2022
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन 25 दिवस झाले आहेत . मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसताना देखील, प्रशासकीय पातळीवर मात्र कामाचा जोरदार धुमधडाका पाहायला मिळतो आहे . 24…
Read More

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा ; विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Posted by - July 26, 2022
मुंबई : लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी…
Read More

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

Posted by - July 26, 2022
पुणे : पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सार्वत्रिक मतदान असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मतदानाच्या दिवशी ४ ऑगस्ट…
Read More

23rd KARGIL VIJAY DIWAS CEREMONY : सदर्न कमांड वॉर मेमोरियल आयोजित ‘कारगिल विजय दिवस’ अभिमानाने साजरा

Posted by - July 26, 2022
पुणे : 26 जुलै 2022 रोजी पुण्यातील सदर्न कमांड वॉर मेमोरियल येथे आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला. सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात पुणे आणि सॅटेलाईट…
Read More

वृक्ष संवर्धन अभियान : विकासार्थ विद्यार्थ्यांच्या वृक्षमित्रांकडून NDA टेकडीवर 2000 वृक्षांची लागवड

Posted by - July 26, 2022
पुणे : विकासार्थ विद्यार्थी (SFD), राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने NDA टेकडी वर एक कोटी वृक्षलागवड व वृक्ष संवर्धन अभियाना…
Read More

BREAKING : डी.एस.कुलकर्णींचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Posted by - July 26, 2022
पुणे : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अशी माहिती डी.एस.कुलकर्णींचे वकील अशितोष श्रीवास्तव यांनी दिली आहे.त्यामुळे कुलकर्णी यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे…
Read More

Supreme Court : धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा ? उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; 1 ऑगस्टला होणार ‘या’ प्रकरणांवर सुनावणी

Posted by - July 26, 2022
मुंबई : सत्ता संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नक्की कोणाचं ? या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादंग सुरू असतानाच निवडणूक आयोगा पुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला.…
Read More

पुण्यात पुन्हा एकदा बॉम्ब सदृश्य वस्तू ? पोलिसांनी दिले स्पष्टीकरण…

Posted by - July 26, 2022
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच गोंधळ उडाला होता . ही बॉम्ब सदृश्य वस्तू एका नागरिकाला दिसून आली आणि या नागरिकांनीच पोलिसांना या वस्तू विषयी माहिती दिली.…
Read More

Ranveer Singh Nude Photoshoot : रणवीरला न्यूड फोटोशूट पडणार महागात ; चेंबूर पोलीस स्थानकात FIR दाखल

Posted by - July 26, 2022
मुंबई : रणवीर सिंग याने अभिनेता म्हणून आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत . पण सध्या तो त्याच्या चित्रपटा मुळे नाही तर त्याच्या एका फोटोशूट मुळे चर्चेत आला आहे. नुकतेच…
Read More
error: Content is protected !!