राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला ; मंत्रिमंडळ विस्तारासह ,अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्या – अजित पवार
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे याप्रसंगी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना एक पत्र दिला आहे. …
Read More