pktop20

तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ; सोलापुरात हलगीनाद करून आनंद साजरा

Posted by - August 9, 2022
मुंबई : अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे. आज भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांनी मंत्र पदाची शपथ घेतली आहे. अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. शिंदे भाजप सरकारने अनेक…
Read More

पुणे : हडपसरमध्ये स्कूल बसला आग

Posted by - August 9, 2022
पुणे : आज सकाळी हडपसर मधील एंजल मिकी मिनी शाळेच्या आवारात शाळेच्या बसला अचानक आग लागली .शाळा प्रशासनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलास मिळालेल्या वर्दी नंतर जवानांनी शिताफीने ही…
Read More

नाही..नाही..म्हणता ..म्हणता..! अब्दुल सत्तारांच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ, ‘या’ कारणाने शिंदे-भाजप सरकारकडून अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद?

Posted by - August 9, 2022
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील TET SCAM  मधील संबंध उघड झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदावर हात आया मुह ना लगा …! अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अब्दुल सत्तार यांना…
Read More

PUJA CHAVHAN CASE : “संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुर्दैवी”..! ; चित्रा वाघ यांचे ट्विट चर्चेत

Posted by - August 9, 2022
PUJA CHAVHAN CASE : आज मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असून संजय राठोड यांना दिल्या गेलेल्या मंत्रीपदावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आपल्या…
Read More

पुराच्या पाण्याचा मृतदेहालाही बसला फटका ! वर्ध्यात पुरामुळं रुग्णवाहिकेत अडकून पडला मृतदेह… (VIDEO)

Posted by - August 8, 2022
वर्धा : रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेला मृतदेह पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली. वेणी गावातील हर्षद घोरपडे या व्यक्तीचा नागपूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. या…
Read More

भारतरत्न लता मंगेशकर-दीदी यांचा सुवर्णांकित पुतळा बद्रिनाथधाम येथील सरस्वती मंदिरात स्थापन करणार!

Posted by - August 8, 2022
पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी-देहू) व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे श्री बद्रिनाथधाम, उत्तराखंड जवळील माणा ह्या गावी श्री सरस्वती नदीच्या उगमाजवळ, नरनारायण पर्वताच्या कुशीत, नुकत्याच उभारलेल्या श्री सरस्वती मंदिरात, गानसरस्वती…
Read More

“Largest Online Album of People Holding National Flag” ; गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्धार

Posted by - August 8, 2022
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेन्द्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवार, दिनांक…
Read More

उद्या मंत्रिमंडळविस्तार…! ‘गृह’ आणि ‘अर्थ’ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार ?

Posted by - August 8, 2022
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 12 मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे. दरम्यान हा शपथविधी…
Read More

मंचर-भीमाशंकर रोडवर ओढ्याचा पुल खचल्यामुळे वाहतुकीत बदल ; परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी (PHOTO)

Posted by - August 8, 2022
पुणे ग्रामीण : घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मंचर-भीमाशंकर रोडवर शिनोली गावचे हद्दीत नेवाळवाडी फाटा येथे ओढ्याचा पुल खचल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. तसेच गर्दी होऊ नये यास्तव खेड पोलीस स्टेशन…
Read More

पुण्यातील RTO कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का जाम ! CNG चा दर कमी करण्याची मागणी

Posted by - August 8, 2022
पुणे : राज्यात सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. त्याचप्रमाणे सीएनजीचा दर प्रति किलो 91 रुपये झाला आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसत आहे. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का…
Read More
error: Content is protected !!