राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक ; हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात उपचार सुरू
विनोद वीर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे. काल ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यानंतर ते बेशुद्ध पडले होते . उपचारासाठी त्यांना…
Read More