CRIME NEWS : धक्कादायक ; आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलानेचं घेतला बापाचा जीव
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत गावामध्ये शिवाजी थोरात यांने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्हाडीने पाठीवर वार केला होता. आईला कुर्हाडीने मारुन जखमी केले म्हणून मयत शिवाजी थोरात यांचा…
Read More