VIDEO : ब्राह्मण महासंघ व चंद्रकांत पाटील यांची भेट; ब्राह्मण महासंघाने मांडल्या विविध मागण्या
पुणे : ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यात भेट घेतली. ब्राह्मण महासंघाने आपल्या विविध मागण्यांबाबत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. स्थानिक स्वराज्य…
Read More