महाविकास आघाडीमुळे पुणेकरांवर कराचे ओझे ; जगदीश मुळीक यांची टिका
पुणे : राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमुळे पुणेकरांवर कराचे ओझे लादले गेले असून, या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणेकरांना दिलासा देऊ अशी ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष जगदीश…
Read More