एमआयटी डब्ल्यूपीयूचे माजी कुलगुरू व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस. परशुरामन यांचे निधन
पुणे : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायेन्सेस, मुंबईचे माजी संचालक आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू व थोर शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. एस.परशुरामन यांचे आज अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.…
Read More