दिल्ली : जॅकलीन फर्नांडिसनंतर नोरा फतेही मनी लॉन्ड्री प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; नोराची दिल्ली पोलिसांकडून सहा तास कसून चौकशी
दिल्ली : तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला तीनच दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आले आहे. जॅकलीनला 26 सप्टेंबरला दिल्लीच्या पतीयाळा न्यायालयात हजर राहावे…
Read More