pktop20

पुनरागमनाय च ! आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस ; मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी …

Posted by - September 9, 2022
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीच आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१…
Read More

‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक : जगभरातून सांगता मिरवणूक घरबसल्या पाहता येणार ; हजारो गणेशभक्त होणार सहभागी

Posted by - September 8, 2022
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे.…
Read More

ध्वनी मर्यादेच्या नियमांचे पालन करा ; अन्यथा गुन्हे दाखल करणार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Posted by - September 8, 2022
पुणे : कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव मनासारखा साजरा करता आला नाही. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसताना पुणेकर गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहेत. अशातच आता लाडक्या गणरायाला उद्या निरोप देण्याचा…
Read More

“बघूयात , बारामतीची जनता कुणाला कौल देते ?” अजित पवारांचं भाजपला आव्हान

Posted by - September 8, 2022
पिंपरी चिंचवड : भाजपचं बारामतीत स्वागत आहे. बघूया बारामतीची जनता कुणाला कौल देते असं आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला केलं आहे. अजित पवार हे आज पिंपरी चिंचवड…
Read More

गणपती विसर्जनाच्या सायंकाळी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना बाहेरील दिवे रात्रभर सुरू ठेवावेत – फत्तेचंद रांका

Posted by - September 8, 2022
पुणे : गणेश विसर्जनासाठी संपूर्ण पुणे शहर सज्ज झाल आहे. श्री गणेशाचा विसर्जन सोहळा देखील भक्तिमय वातावरणात आणि कायदा सुव्यवस्थेला गालबोट न लागता पार पडावा यासाठी पुणे पोलीस, जिल्हा प्रशासन…
Read More

‘श्रीं’च्या निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज ! 8 हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह 1200 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

Posted by - September 8, 2022
पुणे : उद्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पुणे पोलिसांकडून संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती पुणे…
Read More

सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Posted by - September 8, 2022
मुंबई : सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…
Read More

CRIME NEWS : पुण्यातील कुख्यात गुन्हेगारावर पोलीस आयुक्तांची स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - September 8, 2022
पुणे : काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. आजपर्यंत 76 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये…
Read More

श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे खेळणार ‘आपडी-थापडी’चा खेळ ; चित्रपटाचं पोस्टर लाँच, दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - September 8, 2022
मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत ‘आपडी थापडी’ या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर…
Read More

VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022
डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे…
Read More
error: Content is protected !!