Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! खोल दरीत कोसळली बस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूमध्ये बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस 100 फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.…
Read More