pktop20

MIT World Peace University : १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ

Posted by - September 14, 2022
पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस चालणार्‍या १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ…
Read More

अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 14, 2022
मुंबई : कृषीक्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. त्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे…
Read More

बंद असलेली सदनिकांची दस्तनोंदणी लवकरच सुरु होणार ; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

Posted by - September 14, 2022
गुंठेवारीतील जाचक अटी दूर होईपर्यंत दस्तनोंदणी त्वरित सुरु करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा निर्धार असून त्याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उच्च व तंत्रशिक्षण…
Read More

नंदुरबार : अत्याचार पीडित महिलेची आत्महत्या ? पालकांची न्यायासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे धाव

Posted by - September 14, 2022
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एका विवाहितेवर काही लोकांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेचा अकस्मात मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याने केवळ याच दृष्टीने तिचे शवविच्छेदन…
Read More

या कावळ्यांनो परत फिरारे…! नाशिकमध्ये पितृपक्षाचा मुहूर्त साधून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसत मनसेचे पिंडदान करून आंदोलन

Posted by - September 14, 2022
नाशिक : महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांसह गावांमध्ये देखील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये खराब रस्त्यांविषयी ओरड असतानाच नाशिकमध्ये मनसेने केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्याला कारण देखील…
Read More

‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन

Posted by - September 14, 2022
पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या…
Read More

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष हा उत्तम काळ ; पितृपक्षाचे महत्त्व, पिंडदानची खास ठिकाणे

Posted by - September 14, 2022
पितृपक्षात श्राद्ध कर्म करण्याची परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. या काळात जेथे सूर्य दक्षिणायन आहे. त्याचबरोबर शास्त्रानुसार सूर्य या काळात तृप्त पूर्वजांच्या आत्म्यास मुक्तीचा मार्ग देतो. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी…
Read More

SIDHARTH SHIROLE : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’ !

Posted by - September 14, 2022
पुणे : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनासोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा असे आव्हान भाजपचे  सिद्धार्थ…
Read More

डेथ इन्शूरन्स क्लेम करताना… ! नियम आणि कायदे

Posted by - September 14, 2022
पॉलिसीधारकाच्या निधनानंतर त्याचा वारसदार पॉलिसी फंडसाठी दावा करू शकतो. यासाठी एलआयसीला वारसदाराकडून काही कागदपत्रांची गरज भासते. यासाठी नियम आणि कायदे देखील आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डेथ इन्शूरन्स क्लेम हा ऑफलाइन…
Read More

तुकडा तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्या ! किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी

Posted by - September 14, 2022
केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली असून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यातकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार असल्याने…
Read More
error: Content is protected !!