“वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू हे म्हणणं बालिशपणाच” शरद पवार यांची पंतप्रधानांवर सडेतोड टीका , वाचा सविस्तर
पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा आता गुजरातमध्ये होणार आहे. यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरणात मोठी ढवळाढवळ झाली आहे. विरोधक शिंदे सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच शरद पवारांनी देखील…
Read More