pktop20

महाराष्ट्राची पर्यटनात बाजी ; सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला

Posted by - September 27, 2022
पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आज जागतिक पर्यटन दिनी उपराष्ट्रपती जगदीप धानकर यांच्या हस्ते २०१८-१९ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राला प्रथमच सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष पर्यटन…
Read More

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित सायकल स्पर्धेला प्रतिसाद

Posted by - September 27, 2022
पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सिंहगड येथे फोर्ट सायक्लॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिंहगड घाट रस्त्याने ९ किमी अंतर व १ तासाचा कालावधी असलेल्या सायकल स्पर्धेमध्ये ५३ सायकल स्पर्धक…
Read More

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव : 28 सप्टेंबर रोजी महिला महोत्सवाचे होणार शानदार उदघाटन ; तेजस्विनी पुरस्कार प्रदान सोहळा ठरणार खास आकर्षण

Posted by - September 27, 2022
पुणे : महिलांच्या कला गुणांना वाव देणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा २२ वे वर्ष साजरे करत आहे. यंदा हा महिला महोत्सव दि. २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत…
Read More

‘वन्समोअर रफीसाहब’ : पुणे नवरात्रौ महोत्सवात महंमद रफींच्या गाण्यांमध्ये रसिक प्रेक्षक दंग

Posted by - September 27, 2022
पुणे : स्वरसम्राट महमंद रफी यांचे सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम ‘वन्समोअर रफीसाहब’ हा कार्यक्रम रसिकांच्या मनात महमंद रफींच्या आठवणी जागवून गेला. पुणे नवरात्रौ महोत्सवात सोमवारी सायंकाळी झालेल्या हा कार्यक्रमात ‘आने…
Read More

मंत्रिमंडळ निर्णय : पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट ; बैठकीतील निर्णय सविस्तर

Posted by - September 27, 2022
फोर्टिफाईड तांदूळ राज्यात वितरीत करणार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
Read More

PUNE POLICE : दहीहंडी उत्सवामध्ये गोळीबार करणारा आरोपी आणि टोळीतील 16 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - September 27, 2022
पुणे : टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे या उद्देशाने आणि अवैध मार्गाने फायदा करून घेण्याच्या उद्देशाने स्वतः किंवा टोळीतील सदस्यांना चिथावून सिंहगड रोड परिसरात मारामारी करणे ,खुनाचा प्रयत्न करणे, कोयता आणि…
Read More

मोठी बातमी : नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

Posted by - September 27, 2022
नवरात्र उत्सव : यंदाच्या नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात…
Read More

सप्तशृंगी देवीच्या मूळ, स्वयंभू स्वरूपातील मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी VIDEO

Posted by - September 27, 2022
नाशिक : शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नाशिकमधील भाविकांना देवी सप्तश्रृंगीचे मुळ रुपात दर्शन घेण्याची आस लागली असल्यानं घटस्थापनेच्या मुहूर्तावर आई भगवतीचे मूळ अष्टभुजा रूपात भाविकांना दर्शन झालं.…
Read More

अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ अडचणीत ; शेतकऱ्यांच्या गळचेपी बाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत जाब विचारणार

Posted by - September 27, 2022
पुणे : “रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे चांगल्या स्थितीत असणारा साखर कारखाना आज अडचणीत आला आहे. कारखान्याचा परिसर संपूर्ण उसक्षेत्राचा असूनही गाळप हंगाम…
Read More

Breaking News : शैक्षणिक सहलीला गेलेल्या बसचा आंबेगावजवळ अपघात ; 44 पैकी 7 विद्यार्थी गंभीर जखमी

Posted by - September 27, 2022
आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेलेल होते. या बसचा अपघात झाला असून बस दरीमध्ये कोसळली आहे. मिळालेल्या माहिती नुसार…
Read More
error: Content is protected !!