pktop20

दुर्दैवी : मुसळधार पावसामुळे पुण्यात झाड पडून एका रिक्षा चालकाचा मृत्यू

Posted by - September 30, 2022
पुणे : चार वाजता सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडपडीचा घटना घडल्या आहेत. पुण्यातील रामनगर भागात एका रिक्षा वर मोठे झाड…
Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी VIDEO

Posted by - September 30, 2022
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली. एनडीए चौकातील पुल पाडण्याच्या…
Read More

धो.. धो पावसाने पुणेकरांची तारांबळ ; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सिलिंग कोसळले ; रस्त्यांवर पाणीच पाणी, झाडपडीच्या अनेक घटना

Posted by - September 30, 2022
पुणे : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . दरम्यान आज दुपारनंतर पुण्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली…
Read More

RAIN UPDATE : सर आली धावून, रस्ते गेले वाहून ; पुण्यात पावसाची धुवाधार बॅटिंग ; पुढील ३ तासात ‘या’ शहरांना पावसाचा जोरदार तडाखा

Posted by - September 30, 2022
पुणे : पुण्यात पावसानं धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली आहे. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून राहिले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारा देखील पडल्याचे समजते.…
Read More

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : 1 ऑक्टोबरला पुण्यातील CNG पंप राहणार बंद

Posted by - September 30, 2022
पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे . पुण्यातील जवळपास 60 हून अधिक सीएनजी CNG पंप शनिवारी दि. 1 ऑक्टोबरला बंद राहणार आहेत . यामुळे अनेक सीएनजी वापर करते रिक्षाचालक…
Read More

“लव्ह जिहादचा कायदा महाराष्ट्रातही गरजेचा वाटतो” – भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ

Posted by - September 30, 2022
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर येथे एका विवाहितेची गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्या करणारा तिचा पतीच होता. भर रस्त्यामध्ये या विवाहितेची हत्या करण्यात आली. यामागे कारण…
Read More

तंबाखू दुष्परिणाम जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण सत्राचे आयोजन करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना

Posted by - September 30, 2022
पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत महाविद्यालयीन स्तरावर व्यापक स्वरुपात जनजागृती होण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय…
Read More

भारत जोडोच्या मदतीच्या मोबदल्यात दसरा मेळाव्यासाठी काँग्रेसची गर्दीची तडजोड ; मुरलीधर मोहोळ यांची घणाघाती टीका

Posted by - September 30, 2022
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून, बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना…
Read More

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंह यांची माघार; निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे करणार समर्थन

Posted by - September 30, 2022
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज दाखल करण्याचा 30 सप्टेंबर हा शेवटचा…
Read More

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ,भगिनींनो आणि मातांनो…!” उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहिलात का ?

Posted by - September 30, 2022
मुंबई : दसरा मेळाव्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टिझर काल लॉन्च केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठीचा टिझर…
Read More
error: Content is protected !!