Vanita Kharat : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात झळकणार ‘या’ नव्या भूमिकेत
मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत असते. यादरम्यान आता वनिता ही ‘एकदा येऊन तर…
Read More