Lok Sabha Elections : देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण होणार? शशी थरूर यांनी सुचवली ‘ही’ 2 नावे
नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं…
Read More