Maratha Reservation : जालन्याच्या तरूणाने मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिल बाबुराव कावळे असं या आत्महत्या केलेल्या मराठा आंदोलकाचे नाव आहे. सुनिल बाबुराव कावळे हे जालना…
Read More