Punit Balan : पुनित बालन यांच्या सहयोगाने केपीएसएसने काश्मीर खोऱ्यात साजरा केला जातीय सलोख्याने दसरा
पुणे : काश्मिरी पंडित संघर्ष समिती (केपीएसएस) ने यंदाच्या दसरा उत्सवात खोऱ्याला एकता आणि जातीय सलोख्याच्या अनोख्या रंगांनी उजळून टाकले. या दिमाखदार उत्सवादरम्यान, केपीएसएस चे अध्यक्ष संजय टिक्कू यांनी पुनित…
Read More