Virat Kohli : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराट कोहलीने ‘हा विक्रम केला नावावर
मुबई : सध्या भारतात वनडे वर्ल्डकप 2023 खेळवला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर आज सामना पार पडत आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय…
Read More