Nashik Crime : मुलीचं गावातील तरुणाशी लफडं असल्याचे समजल्यावर कुटुंबीयांनी घरी बोलवून बेदम तुडवलं, अन्…
नाशिक : नाशिक (Nashik Crime) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nashik Crime) प्रतीक सुदाम आहेर या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली आहे.…
Read More