Sharad Pawar : ‘अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते’ वक्तव्यावरुन शरद पवारांचा यु – टर्न; आता म्हणतात…
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी केलेल्या एका वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. यानंतर आता…
Read More