Pune News : सिमेवरील सैनिकांकरीता पुणेकरांतर्फे हजारो राख्या – सैनिक मित्र परिवाराचा पुढाकार
पुणे : भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. परंतु देशाच्या सिमेचे रक्षण करणा-या सैनिकांचे मात्र कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात.…
Read More