Ravikant Tupkar : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा रविकांत तुपकरांकडून निषेध
बुलढाणा : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चालू असलेल्या उपोषणावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, या घटनेचा रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) तीव्र निषेध करत सरकारवर टीकास्त्र डागले आहे. त्यांनी तीव्र शब्दांत सरकारचा…
Read More