अखंड भारत तयार करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य
हरिद्वार- पुढील 15 वर्षात अखंड हिंदुस्तान होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. पुढील २० ते २५ वर्षांत अखंड…
Read More