नितीन गडकरी यांच्या हस्ते भांडारकर संस्थेतील “समवसरण” ॲम्फी थिएटरचे उद्घाटन
पुणे- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या “समवसरण” या ॲम्फी थिएटरचे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष…
Read More