Breaking News

newsmar

‘द काश्मीर फाइल्स’ नंतर विवेक अग्निहोत्री याने केली नव्या चित्रपटाची घोषणा

Posted by - April 15, 2022
मुंबई- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही भरभरून प्रेम मिळाले आहे. या…
Read More

हनुमान चालीसा पठण व महाआरतीला अनुउपस्थित राहणार ? पाहा… काय म्हणाले वसंत मोरे

Posted by - April 15, 2022
पुणे- गुढीपाडवा मेळावा व उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असून शनिवारी (दि.16 मार्च) राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यातील खालकर चौक येथील…
Read More

गुणरत्न सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी, छत्रपती घराण्यावरील टीका भोवली

Posted by - April 15, 2022
सातारा- साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी सदावर्ते…
Read More

‘या’ इमारतीच्या बांधकामासाठी मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याचा काळा पैसा वापरला, किरीट सोमय्या यांचा नवा आरोप

Posted by - April 15, 2022
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित बांधकाम प्रकल्पात काळ्या पैशाचा वापर झाल्याचा आरोप सोमय्या यांनी…
Read More

Ertiga 7-सीटरचा भारतात धमाकेदार प्रवेश, नवीन इंजिन मिळाले

Posted by - April 15, 2022
नवी दिल्ली-  Maruti Suzuki ने भारतीय बाजारात 2022 Ertiga (2022 Ertiga) लाँच केली आहे, ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे, MPV च्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 12.79 लाख…
Read More

पुण्यात मनसेच्या हनुमान चालीसाला राष्ट्रवादी देणार ‘असे’ उत्तर

Posted by - April 15, 2022
पुणे- मनसेच्या हनुमान चालीसा वाजवण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. उद्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसे पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरे महाआरती करणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या वतीने साखळीपीर…
Read More

लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी 10 हजार स्पीकर्सची ऑर्डर

Posted by - April 15, 2022
मुंबई- मशिदीत अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वाजवण्याच्या विरोधात भाजपने आता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करून लाऊडस्पीकरला उत्तर देण्याची तयारी केली आहे. यासाठी भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिल्लीतील कारखान्यातून दहा हजार…
Read More

आशा भोसले यांचा मुलाला दुबईतील इस्पितळात केलं भरती, अचानक बेशुद्ध होऊन कोसळले

Posted by - April 15, 2022
दुबई- आशा भोसले यांचा मुलगा आनंद बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने…
Read More

सोमय्या यांचा १०० कोटीचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊत यांचा इशारा

Posted by - April 15, 2022
मुंबई- आज दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबाशी संबंधित घोटाळा बाहेर काढणार आहेत. तत्पूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट…
Read More

मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तावरे निलंबित

Posted by - April 15, 2022
पुणे- येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी यासंबंधीचे आदेश काढले…
Read More
error: Content is protected !!