newsmar

काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Posted by - April 17, 2022
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून जोरदार टीका होत आहे. आज राज ठाकरे त्याला काय उत्तर…
Read More

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा १८८३८ मतांनी विजय

Posted by - April 16, 2022
कोल्हापूर- शेवटपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारत भाजपच्या सत्यजित कदम यांचा १८८३८ मतांनी दणदणीत पराभव केला. सत्यजित कदम ७३१७४ यांना मते मिळाली, तर…
Read More

मुंबईतील रेल्वे अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Posted by - April 16, 2022
मुंबई- माटुंगा स्टेशनजवळ काल झालेल्या अपघातामुळे पुद्दुचेरी एक्स्प्रेसने गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवर…
Read More

भारताच्या शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी पाणबुडी INS वागशीर आहे तरी कशी ?

Posted by - April 16, 2022
नवी दिल्ली- भारताच्या शत्रूंची झोप उडवण्यासाठी देशाची सागरी सीमा अभेद्य आणि अखंड ठेवणारी आतापर्यंतची सर्वात आधुनिक पाणबुडी INS वागशीर लवकरच भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. काय आहे या…
Read More

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ; दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

Posted by - April 16, 2022
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर…
Read More

काँग्रेस गड राखणार की कमळ फुलणार ?; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

Posted by - April 16, 2022
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर…
Read More

लिंबाची जागा घेतली लसणाने, सोशल मीडियावर लिंबाच्या किमतीबाबत मिम्स

Posted by - April 15, 2022
एप्रिल महिना सुरू असून देशात उष्मा झपाट्याने पडू लागला आहे. उन्हाळ्यात लोकांच्या घरात सर्वात जास्त वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे लिंबू. मात्र, देशात लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे लिंबू…
Read More

तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे ? जाणून घ्या कारणे…

Posted by - April 15, 2022
धातूच्या भांड्यात खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं प्राचीन काळापासून मानले जाते. त्यातही तांब्याचे भांडे अतिशय शुद्ध समजले जाते. अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असल्याचे तुम्हाला माहित आहे. पण तांब्याच्या…
Read More

नोकरीच्या शोधात आहात ? भारतीय मानक ब्युरो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! लवकर अर्ज करा…

Posted by - April 15, 2022
मुंबई – भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये 337 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.  अर्ज…
Read More

पाकिस्तानात महागाईचा आगडोंब ! डिझेल ११९ तर पेट्रोल ८३ रुपयांनी महागणार

Posted by - April 15, 2022
इस्लामाबाद – गेल्या काही वर्षांपासून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्ताची अवस्था आता श्रीलंकेसारखी होणार आहे. पाकिस्तानमध्ये एका झटक्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव तब्बल शंभर रुपयांच्या आसपास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य…
Read More
error: Content is protected !!