newsmar

‘खेडवळ’ लूकमध्ये झळकणार अभिनेत्री स्मिता तांबे

Posted by - April 19, 2022
नवनवीन भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिता आगामी ‘लगन’ या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. या आधी स्मिताने चित्रपट, मालिका, वेब सीरीज या माध्यमांतून…
Read More

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण- दिलीप वळसे पाटील

Posted by - April 19, 2022
नागपूर-सध्या राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे…
Read More

दुर्दैवी ! पुण्यात बेबी कालव्यात पडून बहीण-भावाचा बुडून दुर्देवी अंत

Posted by - April 19, 2022
उरुळी कांचन- सायकल खेळताना तोल सुटल्याने सायकलसहित कालव्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. जागृती दत्तात्रय…
Read More

‘त्या’ व्हाट्सअप मेसेजमुळे रजनी कुडाळकर आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

Posted by - April 19, 2022
मुंबई- शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी काल , सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून त्यांच्या आत्महत्या…
Read More

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा ; महावितरणच्या प्रयत्नांना यश

Posted by - April 18, 2022
राज्यांत दिवसागणिक वाढत तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान व अथक प्रयत्नांना यश आले असून मागील पाच दिवसात राज्यातील कोणत्याही…
Read More

मोठी बातमी ! मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख होणार

Posted by - April 18, 2022
नवी दिल्ली- लेफ्टनंट जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख होण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या जागी नियुक्त होणार आहेत. नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार असल्याने संरक्षण…
Read More
Arrest

पुण्यात भररस्त्यात कोयत्याने वाढदिवसाचा केक कापणारे गजाआड; चौघांना अटक

Posted by - April 18, 2022
पुणे- पुण्यात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापणाऱ्या चौघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना मुंढव्यातील केशवनगर भागात राजमाता जिजाऊ चौकात घडली. सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक (वय १९, रा. हडपसर, गाडीतळ), शशांक…
Read More

जगातील सर्वात उंचावरच्या युद्धभूमीवर दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती होणार विराजमान

Posted by - April 18, 2022
पुणे- सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक त्याठिकाणी देशाच्या सीमेचे रक्षण करत असतात. आता थेट तिथेच गणपती मूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे सैनिकांना यामधून प्रेरणा…
Read More

महत्वाची बातमी ! गुणरत्न सदावर्ते यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - April 18, 2022
सातारा सत्र न्यायालयाने आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या अटकेत…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅबोरेटरीचे उद्घाटन

Posted by - April 18, 2022
पुणे- दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग व युथ फॉर जॉब फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विद्यापीठात डिजिटल लॅबोरेटरी व सहायक तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठीच्या…
Read More
error: Content is protected !!