newsmar

धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

Posted by - April 21, 2022
इंदूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिला अटक करण्यात आली आहे. इंदूरमधून तिला ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत रवानगी करण्यात…
Read More

जावयाने केले सासऱ्यावर चाकूने सपासप वार, खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद

Posted by - April 21, 2022
पुणे- पती-पत्नीच्या वादातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला.…
Read More

दहावी बारावीचे निकाल जुनमध्येच लागणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती

Posted by - April 21, 2022
पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच जूनमध्ये लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर…
Read More

नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना ईडीकडून समन्स; चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

Posted by - April 21, 2022
मुंबई- टेरर फंडिंगच्या रोपाखाली सध्या ईडीच्या ताब्यात असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स पाठविण्यात आले असून ईडी कडून लवकरच चार्जशीट…
Read More

Breaking News ! जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न फसला, पिंपरी चिंचवडमधील घटना

Posted by - April 21, 2022
पिंपरी- पिंपरी चिंचवडच्या तळवडे येथे जिलेटीनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरटयांनी धाडसी प्रयत्न केला पण एवढे…
Read More

राज्यातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

Posted by - April 20, 2022
राज्यातील 11 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 11 पोलीस उपायुक्त , पोलीस अधीक्षक यांची पोलीस उप महानिरीक्षक  दर्जाच्या पदावर पदोन्नतीन बदली करण्यात आली आहे. बदली झालेले…
Read More

पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांची बदली; संदीप कर्णिक पुण्याचे पोलीस सहआयुक्त

Posted by - April 20, 2022
पुण्याचे पोलीस सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी बृहन्मुंबई येथे पश्चिमत प्रादेशिक…
Read More

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव’

Posted by - April 20, 2022
मोग-यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रुप पुणेकरांना पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी…
Read More

अंकुश शिंदे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त 

Posted by - April 20, 2022
मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर पिंपरी-चिंचवड चे सध्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे कृष्णप्रकाश यांची व्हीआयपी…
Read More

मोठी बातमी ! पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted by - April 20, 2022
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प एप्रिल 2027…
Read More
error: Content is protected !!