newsmar

लालपरी पूर्वपदावर ! पुणे विभागातील तब्बल 4 हजार कर्मचारी कामावर हजर

Posted by - April 23, 2022
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता.   त्यानंतर उच्च न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं असे आदेश…
Read More

राज्यातील वीजटंचाई विरोधात पुण्यात भाजपाचं आंदोलन

Posted by - April 23, 2022
राज्यात सध्या विजेची टंचाई ची समस्या नागरिकांना भरपूर जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे या राज्यातील नागरिकांना विजेची टंचाईची समस्या ही जाणवत आहे. म्हणून आज पुणे शहर…
Read More

हनुमान चालीसा म्हणायला विरोध करायचा कारण काय ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

Posted by - April 23, 2022
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरापीटर्स बदलतायत. मग मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करणे असेल किंवा पोलखोल यात्रेवर हल्ला करणे असेल किंवा आज जो ड्रामा असेल. असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
Read More

राणा दांपत्याला मुंबई पोलिसांची बजावली १४९ ची नोटीस

Posted by - April 22, 2022
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा शुक्रवारी पहाटेच त्यांच्या खार येथील…
Read More

‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते – मुकुंद किर्दत

Posted by - April 22, 2022
सासवड- पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे ‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते असा विश्वास आपचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला. सासवड येथे…
Read More

उन्हाळ्याच्या दिवसांत नारळपाणी फायद्याचे ; काय आहेत फायदे जाणून घ्या

Posted by - April 22, 2022
उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. उष्णतेपासून बचावासाठी विविध प्रकारची शीतपेये घेतली जातात. कार्बोनेटेड पेये, फळांचे रस, आमरस, लस्सी व इतर अनेक पेयांचा अवलंब करत असतात. यात आणखी एक…
Read More

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Posted by - April 22, 2022
नवी दिल्ली- महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.…
Read More

गनिमी कावा पद्धतीने राणा दाम्पत्य मुंबईत; मातोश्रीच्या परिसरात शिवसैनिक सज्ज

Posted by - April 22, 2022
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहेत. नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये राणा दाम्पत्य उतरले असून…
Read More

Breaking News ! पीएमपीच्या बस पुरवठादार ठेकेदारांचा अचानक संप, पीएमपी प्रवाशांचे हाल

Posted by - April 22, 2022
पुणे – पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी आज सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणे आहे. मात्र गुरुवारी, २१ एप्रिलला ठेकेदारांची थकीत ५८ कोटी…
Read More

मिटकरींच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे आधी खळाळून हसले, आता म्हणतात… ‘हे खेदजनक’

Posted by - April 21, 2022
बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यात अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आले. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर खळाळून हसणाऱ्या धनंजय…
Read More
error: Content is protected !!