newsmar

पुण्यात कोंढवा भागात फर्निचर गोदामाला भीषण आग

Posted by - April 26, 2022
पुणे- कोंढवा भागातील एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पुण्यातील कोंढवा भागातील…
Read More

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर फेटाळली, काँग्रेस पक्षात जाणार नाही

Posted by - April 26, 2022
नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती. त्या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला असून प्राधान्य किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट…
Read More

चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट ? 100 कोटींच्या वसुलीचे आरोप खोटे

Posted by - April 26, 2022
मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला…
Read More
Kirit somayya

भाजप नेते किरीट सोमय्या राज्यपालांची भेट घेणार

Posted by - April 26, 2022
मुंबई- मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारचं असा निर्धार केलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली होती. त्यांची भेट घेण्यासाठी निघालेले भाजप…
Read More

वजन कमी करण्यासाठी हे पेय तुमच्यासाठी खूप उपयोगी

Posted by - April 26, 2022
वजन वाढल्यामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे घेणे, जिमला जाऊन वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करणे असे उपाय केले जात…
Read More

गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, पुण्यातील गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - April 26, 2022
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अॅड.…
Read More

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचे उत्तर, पोलीस आयुक्तांनी दिला हा पुरावा

Posted by - April 26, 2022
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्यासोबत जेलमध्ये दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असाही आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यानंतर लोकसभा…
Read More

महत्वाची बातमी, ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोरोना लस दिली जाणार

Posted by - April 26, 2022
नवी दिल्ली- आता वय वर्ष सहा ते बारा या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून घेण्यात आला आहे. कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर…
Read More

नाशिक-औरंगाबाद मार्गावर शिवशाही बस पेटली, थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव

Posted by - April 26, 2022
नाशिक- नाशिक-औरंगाबाद मार्गावर निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे शिवशाही बसला आग लागून ही बस भस्मसात झाली. ही घटना आज घडली. बस औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात असताना ही घटना घडली.…
Read More

धर्मवीर चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारतोय ‘हा’ अभिनेता

Posted by - April 26, 2022
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.…
Read More
error: Content is protected !!