newsmar

चेन्नईमधील राजीव गांधी सरकारी रुग्णालयात भीषण आग, जीवितहानी नाही

Posted by - April 27, 2022
चेन्नई- चेन्नईमधील राजीव गांधी सरकारी रुग्णालयात बुधवारी सकाळी आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच…
Read More

पुणे विद्यापीठाच्या फी शुल्कात मोठी वाढ; विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Posted by - April 27, 2022
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ही फी वाढ मागे घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. आधीच महागाईमुळे, शैक्षणिक खर्च…
Read More

हनुमान चालीसा : मराठी

Posted by - April 27, 2022
मशिदींवरील भोंगे आणि त्या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा… या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय पण या गोष्टीमुळं आज सर्वांच्या कानी हनुमान चालिसा पडू लागलीये. काही राजकीय नेतेमंडळी तर…
Read More

इंधनावरील कर कमी करा, पंतप्रधानांच्या बिगर भाजप शासित राज्यांना कानपिचक्या

Posted by - April 27, 2022
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन गैर भाजप शासीत राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी पेट्रोलचे भाजपशासीत राज्यातील दर आणि गैर भाजपशासीत राज्यांचे दर वाचून दाखवले. बिगर…
Read More

4जी डाउनलोड स्पीडमध्ये जिओ अव्वल- ट्रायचा निष्कर्ष

Posted by - April 27, 2022
4G डाउनलोडिंग स्पीडच्या बाबतीत जिओने सर्व टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले आहे. त्याचबरोबर अपलोडिंग स्पीडच्या बाबतीत पुन्हा एकदा Vi ने बाजी मारली आहे. TRAI ने मार्च 2022 मध्ये टेलिकॉम कंपन्यांद्वारे 4G…
Read More

महाराष्ट्रात देखील पुन्हा मास्कसक्ती होणार का ? आजच्या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता

Posted by - April 27, 2022
मुंबई- देशात कोरोना पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला…
Read More

रक्तस्त्राव नाही ? मग सोमय्या यांना जखम कशामुळे झाली ? वैद्यकीय अहवाल आला समोर

Posted by - April 27, 2022
मुंबई – किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी महत्वाची अपडेट आलेली असून या हल्ल्यामध्ये सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नाही असंही वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता…
Read More

रिलायन्स आणि युएईच्या ताजीझमध्ये 2अब्ज डॉलर शेअरहोल्डर करारावर स्वाक्षरी

Posted by - April 27, 2022
अबू धाबी केमिकल्स डेरिव्हेटिव्ह कंपनी RSC लिमिटेड (ताजीझ) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) यांनी ताजीझ इडिसी आणि PVC प्रकल्पासाठी औपचारिक भागधारक करारावर स्वाक्षरी केली. भागधारक करार $2 अब्ज किमतीचा आहे.…
Read More

कामावरून काढल्याने मालकिणीला जाळले, महिलेसहित आरोपीचाही भाजून मृत्यू

Posted by - April 27, 2022
पुणे- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका कामगाराने मालकिणीला पेट्रोल ओतून जाळून टाकले. ही घटना वडगावशेरी येथे सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मालकिणीसह त्या कामगाराचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.…
Read More

Breaking News ! चीनमध्ये आढळला पहिला मानवी बर्ड फ्ल्यूचा रुग्ण, चार वर्षाच्या मुलाला लागण

Posted by - April 27, 2022
बीजिंग- चीनमधील हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला आहे. प्रथमच मानवामध्ये हा संसर्ग आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने (NHC) एका…
Read More
error: Content is protected !!