पोलीस तुमचे रक्षण करतात, मग पोलिसांच्या मदतीला जाणे तुमचे कर्तव्य नव्हे का ? पाहा व्हिडिओ
मुंबई – संपूर्ण देशात उष्णतेने उच्चांकी पातळी गाठली आहे. दुपारच्यावेळी कुणीच महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडताना दिसत नाही. अशा वेळी ऑन ड्युटी २४ तास असणाऱ्या पोलिसांना या उन्हात देखील आपले कर्तव्य…
Read More